पंढरपूर - येथील पंढरपूर अर्बन बँकेच्या कर्मयोगी सभागृहात तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे व नादब्रह्म कला फाउंडेशन करकंब यांचे विद्यमाने शनिवार, रविवार दि. २९, ३० एप्रिल २०२३ रोजी- पद्मश्री पं.जितेद्र अभिषेकी संगीत महोत्सव तिर्थक्षेत्र पंढरीनगरीत प्रथमच आयोजित होत असून यात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकारांची हजेरी असून सर्व कलारसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पंढरपूर कला साधक आणि रसिक यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी मो. 9767776858, मो. 9890578787 या नंबर वर संपर्क साधावा.