पंढरपूर (प्रतिनिधी) - MHT-CET, JEE, NEET आणि MH-CET प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना दिलासा देत महाराष्ट्र भाजपने विनामूल्य ऑनलाइन मॉक टेस्ट सिरीजचे आयोजन केले आहे. या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना मोठा लाभ होणार आहे.
या सराव चाचणी मालिकेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी bjpexams.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी असे आवाहन करण्यात येत आहे.