दुःखद निधन

0
पंढरपूर - शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्रह्मवृंद संस्थेचे माजी अध्यक्ष कै. मुकुंद नागेश कांगे यांच्या पत्नी...
मनोज कांगे  यांच्या मातोश्री....
श्रीमती माधुरी मुकुंद कांगे 
यांचे वृद्धापकाळाने आज रोजी निधन झाले.
अंत्ययात्रा  रात्री 9 वाजता  राहत्या घरापासून  निघेल.
त्यांचे पश्चात दोन मुले, दोन मुली, जावई, नातू, पुतणे असा परिवार आहे.
ईश्वर आत्म्यास चिरशांती देवो ही श्री विठ्ठल रुक्मिणी प्रार्थना💐

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)