डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक LED साइन बोर्डचे उद्-घाटन

0
पंढरपूर येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दि.14 एप्रिल रोजी रिपाइं तालुकाध्यक्ष संतोष पवार यांच्या संकल्पनेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक LED साइन बोर्डचे उद्-घाटन मा.आमदार,पांडुरंग स.सा.का.चेअरमन मा.प्रशांतरावजी परिचारक साहेब यांच्या वतीने करण्यात आले.

     यावेळी उपजिल्हाधिकारी मा.गजाननजी गुरव,DYSP मा.विक्रमजी कदम, तहसीलदार मा.सुशिलजी बेल्हेकर, पंचायत समिती गटविकास अधिकारी मा.प्रशांतजी काळे, पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी मा.अरविंद माळी, उपमुख्याधिकारी मा.सुनिलजी वाळुजकर,रिपाइं चे प्रमुख पदाधिकारी मा.जितेंद्र बनसोडे, आप्पासाहेब जाधव,किर्तीपाल सर्वगोड,मा.नगराध्यक्ष मा.लक्ष्मणराव शिरसाट,नगरसेवक अभंगराव सर,विक्रम शिरसाट, इब्राहिम बोहरी, कृष्णा वाघमारे मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष अमित कसबे व इतर बहुसंख्येने उपस्थित होते.तसेच पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार मा.समाधानदादा आवताडे व विठ्ठल स.सा.का.चेअरमन मा.अभिजीतजी पाटील यांनीही भेट दिली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)