पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या शुभहस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.
यावेळी उपमुख्याधिकरी सुनील वाळूजकर सहा.खरेदी पर्यवेक्षक सचिन मिसाळ, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, माजी नगरसेवक संजय निंबाळकर हे उपस्थित होते.