कर्मवीर महाविद्यालयाचे एच.एस.सी. बोर्ड परीक्षेत उज्ज्वल यश

0
पंढरपूर : येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचा बोर्ड परीक्षेचा ऑनलाईन निकाल दि. २५ मे २०२३ रोजी प्राप्त झाला. विद्याशाखानिहाय शेकडा निकाल व पहिले तीन क्रमांक खालील प्रमाणे.
विज्ञान शे. निकाल - ९९.७३ टक्के
प्रथम क्रमांक - सवाळकर यश शीतलकुमार
व्दितीय क्रमांक - कु उत्पात श्रध्दा रामचंद्र
तृतीय क्रमांक
कु.खडके सुहानी संजीवकुमार
कला - शे. निकाल ९१.७० टक्के
प्रथम क्रमांक -
कु.सुर्यवंशी सोनाली संजय
व्दितीय क्रमांक - कु.मुळे अमृता विजयकुमार
तृतीय क्रमांक - कु. आप्रे आकांक्षा गौरखनाथ
वाणिज्य - शे. निकाल - ९९.४६ टक्के
प्रथम क्रमांक -
अयाचित अमेय जयंत
व्दितीय क्रमांक
कु. कोहळे सायली रविंद्र
तृतीय क्रमांक
कु. रोंगे निलम सुरेश
तृतीय क्रमांक
कु.सुर्यवंशी रिध्दी दत्तात्रय
एच. एस. सी. व्होकेशनल - शे. निकाल
प्रथम क्रमांक -
व्दितीय क्रमांक
तृतीय क्रमांक
कु.सगर जोहिता राजेंद्र
कु.सगर नेहा विजय
कु. मिसाळ कल्याणी संजय
- ९८.११ टक्के
इ. १२ वी वाणिज्य Book Keeping & Accountancy या विषयात १०० पैकी १०० गुण
प्राप्त करणारे ५ विद्यार्थी - अंबुरे साईनाथ अभय, अयाचित अमेय जयंत, हराळे प्रणव प्रदिप,
कु. नलवडे तन्वी संजय, कु.पाटील गायत्री ऋषिकेश यशस्वी विद्यार्थ्यांचे मा. प्राचार्य डॉ. खिलारे सी.जे. यांनी हार्दिक अभिनंदन केले व त्यांना पुढील
भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री. उप्राचार्य प्रा. शिंदे बी.आर., पर्यवेक्षक प्रा. आवताडे यु.डी., प्रा. मुसळे आर.एस. श्री. भोसले व्ही.एम. श्री. प्रभाकर पारधी, श्री शिवाजी लोभे , सर्व प्राध्यापक व कार्यालयीन सेवक उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)