पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी

0
पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर  यांचे जयंतीनिमित्त उपमुख्याधिकारी अँड. सुनील वाळुजकर यांच्या शुभहस्ते पुर्णाकृती पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी सहाय्यक खरेदी पर्यवेक्षक सचिन मिसाळ, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, आरोग्य निरीक्षक नागनाथ तोडकर, माजी नगरसेवक संग्राम अभ्यंकर, ऋषिकेश उत्पात, महेश खिस्ते, संकेत कुलकर्णी, अशोक माळी, डिंगरे, कोर्टीकर,श्रीराम बडवे,पंडित भोले सवाई सर भाऊसाहेब ताठे   एस पी कुलकर्णी सर, डॉ मिलिंद जोशी, अक्षय वाडेकर रामेश्वर कोरे, बालाजी बडवे हे उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)