आद्य पत्रकार देवर्षी नारद जयंती*

0

पंढरपूर (प्रतिनिधी) -  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पंढरपूर जिल्हा प्रचार विभागातर्फे उद्या शनिवार दि. ०६ मे २०२३ रोजी आद्य पत्रकार देवर्षी नारद जयंती साजरी केली जाणार आहे.
   यानिमित्त सकाळी ठीक ९:३० वाजता वीर सावरकर वाचनालय स्टेशन रोड, पंढरपूर येथे देवर्षी नारद प्रतिमा पूजन व ज्येष्ठ पत्रकार रमेशजी घळसासी यांचे मार्गदर्शन होणार आहे.
 या कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. असे आवाह श्री सिध्देश्वर डोके प्रचार प्रमुख, पंढरपूर जिल्हा प्रचार विभाग यांनी केले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)