पंढरपूर (प्रतिनिधी) - देशाचे नेते आदरणीय श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते श्री विठ्ठल सह.साखर कारखाना येथे बायो - सीएनजी प्रकल्पाचे भूमिपूजन व शेतकरी मेळावा रविवार, दि.७ मे २०२३ रोजी सकाळी ९ वा. कारखाना स्थळावर संपन्न होणार आहे.
आदरणीय श्री.पवार साहेबांची आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे भेट घेऊन त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती केली असता साहेबांनी कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे सांगितले....