मर्चंट बँकेच्या चेअरमनपदी सोमनाथ डोंबे तर व्हा.चेअरमनपदी विजयकुमार कोठारी

0
पंढरपूर (प्रतिनिधी)  - पंढरपूर मर्चंट बँकेच्या निवडणुकीत नागेश भोसले प्रणित पंढरपूर मर्चंट बँक सहकारी विकास आघाडी  पॅनलने १५ पैकी १२ जागांवर विजय मिळविला होता. आज बैंकेच्या चेअरमनपदी सोमनाथ डोंबे तर व्हॉइस चेअरमनपदी विजयकुमार कोठारी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. याप्रसंगी बँकेचे नवीन संचालक मंडळ, सभासद, व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     पंढरपूर मर्चंट बँक नुतन संचालक मंडळ---सर्वश्री. भगीरथ औदुंबर म्हमाणे , राजेंद्र पवनलाल फडे , विजयकुमार रामचंद्र परदेशी,  अमरजित राजाराम पाटील, नागेश अण्णासो भोसले, पांडुरंग निवृत्ती शिंदे -नाईक, शितील विद्याधर तंबोले, सोमानाथ सदाशिव डोंबे, विजयकुमार कांतीलाल कोठारी, मंजुश्री सुधीर भोसले, अदित्य चंद्रकलेश्वर फत्तेपूरकर , वसंत धोंडीबा शिखरे (बिनविरोध).

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)