जगद्गुरू शिवाचार्य महास्वामिनी घेतले श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

0
      पंढरपूर (प्रतिनिधी) -- श्रीक्षेत्र काशी येथील जगद्गुरू शिवाचार्य महास्वामी यांनी अधिक मास प्रारंभाच्या निमित्ताने मंगळवार, १८ जुलै रोजी श्रीविठ्ठल व रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
     यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर उपस्थित होते. कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी शिवाचार्य महाराज यांचा शाल, श्रीफळ, श्रींची मूर्ती देऊन सत्कार केला.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)