चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी केला ना. रामदास आठवले यांचा सत्कार

0
         पंढरपूर (प्रतिनिधी) - श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. श्री. रामदास आठवले यांची भेट घेऊन सत्कार केला.

              दिनांक २४ऑगस्ट रोजी केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले हे पंढरपूर दौऱ्यावर आले असता श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी पंढरपूर शासकीय विश्रामगृह येथे जाऊन स्वागत केले.
           यावेळी सोलापूर आरपीआयचे राजाभाऊ सरवदे तसेच सुनीलजी सर्वगोड, संतोष पवार, ॲड.कीर्तीपाल सर्वगोड, पत्रकार अभिराज उबाळे, युवा नेते माऊली कोंडुभैरी यांचा आदी मान्यवर उपस्थित होते..

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)