भारतीय जनता पार्टी पंचायत राज व ग्रामविकास विभागाचे वतीने बांधकाम कामगार नोंदणी अभियानाचे आयोजन
August 31, 2023
0
पंढरपूर (प्रतिनिधी) - भारतीय जनता पार्टी पंचायत राज व ग्रामविकास विभाग पंढरपूर तालुक्याचे वतीने मा. आमदार प्रशांतरावजी परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त बांधकाम कामगार नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
Tags