पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती निमित्त महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन उपमुख्याधिकारी अँड. सुनील वाळूजकर व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यालय अधीक्षक जानबा कांबळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी प्रीतम येळे, राहुल शिंगाडे, अनिल अभंगराव, नागेश कोळी, दर्शन वेळापुरे, अमोल सर्वगोड हे उपस्थित होते.