पंढरपूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी डॉ. प्रशांत जाधव यांनी कार्यभार स्वीकारला

0
         पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सहा. आयुक्त डॉ. प्रशांत जाधव यांनी आज पंढरपूर नगर परिषदेचा कार्यभार स्वीकारला.
          यानिमित्त पंढरपूर नगर परिषदेच्या  सर्व विभाग प्रमुखच्या वतीने नूतन मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांचा सत्कार उपमुख्याधिकारी अँड.सुनील वाळूजकर यांच्या  हस्ते करण्यात आला,  यावेळी नगर अभियंता प्रवीण बैले, नेताजी  पवार, अभियंता सोमेश धट, सुहास झिंगे, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, कर अधिकारी  सुप्रिया शिंदे, कार्यालय अधीक्षक जानबा कांबळे, जनसंपर्क अधिकारी अस्मिता निकम, पाणी  पुरवठा अभियंता राजकुमार काळे, अग्निशमन अधिकारी संभाजी कार्ले, विद्युत अभियंता राजकुमार सपाटे, मुख्य लेखापाल अभिलाषा नेरे, बाजीराव जाधव, चिदानंद सर्वगोड,गणेश धारूरकर,अनिल अभंगराव, राहुल शिंगाडे, कृष्णात जगताप, प्रीतम येळे, संतोष शिरसागर, ऋषी अधटराव, संजय माने, संतोष कसबे, योगेश काळे, तनुजा सीताप, पराग डोंगरे हे उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)