प्राध्यापक जयपाल पाटील यांना आदिवासी सेवक पुरस्कार जाहीर

0
          अलिबाग (प्रतिनिधी) :- आदिवासी समाजाच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागातर्फे आदिवासी सेवक व आदिवासी सेवा संस्था पुरस्कार जाहीर झाले असून. सन 2019-20 चा आदिवासी सेवक पुरस्कार अलिबाग येथील ज्येष्ठपत्रकार, आपत्ती प्रशिक्षक, प्राणी मित्र,कृषी मित्र यांना जाहीर झाला आहे.
           कोविड मुळे शासनाचे वरील पुरस्कार एकत्रित देण्याचा निर्णय आदिवासी विभागाने घेतला असून.शासन निर्णय प्रक्र२७/का.१४टा 23 नोव्हेंबर मा.राज्यपालांच्या आदेशाने श्री सतीश कोवे  कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी. परिपत्रक जारी केले आहे. सन. 2019 ते सन 2023 चे. महाराष्ट्र राज्यस्तरीय ६० व्यक्ती व ७ संस्थांनाजाहीर केले असून यामध्ये अलिबागचे जयपाल पाटील यांना सन २०१९-२०, बारापाडा, पेणचे रत्नाकर घरत, सन२०१२-२३,यांना  अहिल्या मंडळ पेण, संस्थेला पुरस्कार असुन, सन २०१२-२३, व्यक्तींना रोख रुपये 25 हजार १ व सन्मानचिन्ह, संस्थेला रोख रुपये 50 हजार 1 सन्मानचिन्ह नाशिक येथील आदिवासी आयुक्तालयातर्फे देण्यात येणार आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)