यावेळी माजी नगराध्यक्ष लक्ष्मणभाऊ शिरसाट,सतिश मुळे, नागेश भोसले, सुनिल सर्वगोड, अनिल अभंगराव, विक्रम शिरसट, गुरुदास अभ्यंकर, विवेक परदेशी, भास्कर कसगावडे, रा पा कटेकर, लाला पानकर, संजय जवंजाळ आदी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन
December 06, 2023
0
पंढरपूर (प्रतिनिधी) - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज त्यांच्या पुतळ्यास पांडुरंग परिवार व भाजपाच्या वतीने मा.आमदार प्रशांतराव परिचारक यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
Tags