नीरानरसिंहपूर ता. इंदापूर (प्रतिनिधी) :- येथील भक्त प्रल्हाद संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडल मुंबई यांनी विशारद परीक्षा दिली होती. त्या परीक्षेमध्ये 1)तेजस जाधव 2)सत्यम लोहार 3) प्रज्योत डांगे 4) वैभव डांगे 5) प्राणराज कोकाटे 6) मयुरेश डिंगरे 7) वेदांत मायभटे हे सर्व विद्यार्थ्यी चांगल्या गुणांनी पास होऊन "विशारद" परीक्षा पास झाले. त्याबद्दल अध्यक्ष ह.भ.प अंकुश महाराज रणखांबे,..कार्याध्यक्ष श्री.महादेव ताटे देशमुख,..कार्यवाहक व प्राचार्य डाॅ.अरूण वैद्य महाराज,..सेक्रेटरी दुनाखे सर,..सदस्य वसंत घाडगे,..नारायण मस्के,..गणेश चोपडे,..श्री.महाडीक ..सर्व पालक व संगीत शिक्षक श्री.कवडेसर ,..श्री.अनवते सर यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
भक्त प्रल्हाद संगीत विद्यालयातील विद्यार्थ्याचे विशारद परीक्षेत यश.!
January 20, 2024
0
Tags