31 मार्च रोजी पंढरीत ब्राह्मण वधू-वर मेळावा
पंढरपूर (प्रतिनिधी) - कुर्डूवाडी येथील शुभश्री विवाह संस्थेच्या वतीने ब्राह्मण वधू-वर पालक मेळाव्याचे आयोजन रविवार दि. ३१/०३/२०२४ रोजी करण्यात आले असल्याची माहिती संयोजकानी दिली.
रविवार दि. ३१/०३/२०२४ रोजी दुपारी १२ ते ४ होणाऱ्या मेळाव्यात भरपूर नोंदणी झालेली आहे. तरी ज्यांना आपला विवाह लवकर करायचा आहे त्यांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे, विवाह लवकर कसा करावा याचे मार्गदर्शन जोशी काका करणार आहेत. मेळावा ठिकाण नाव नोंदणी केलेल्या पालकांना कळवले जाते. त्यामुळे फ्रॉड वधू-वर संस्थेपासून बचाव होतो व आपला डाटा सुरक्षित राहतो. तरी इछूक उमेदवारांनी नांव नोंदणीसाठी 7378403295 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
तरी सर्व वधू-वर-पालक यांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. जोशी काका यांनी केले आहे