उमा महाविद्यालयात प्रथम वर्षासाठी प्रवेश सुरू

0
         पंढरपूर (प्रतिनिधी) - गेली अनेक वर्षे पंढरपुरात शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेले श्री पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर संचलित उमा महाविद्यालय पंढरपूर येथे नवीन शैक्षणिक धोरणानुसार (NEP2020) बी.ए., बी.कॉम., बी.सी.ए. प्रथम वर्षासाठी प्रवेश देणे सुरू झाले आहे.
      तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग असलेल्या उमा महाविद्यालयात आज पासून प्रथम वर्षासाठी प्रवेश सुरू झालेला आहे. तरी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपला प्रवेश आजच निश्चित करावा असे आवाहन उमा महाविद्यालयाचे कार्यवाह मा. प्राचार्य डॉ. मिलिंद परिचारक व प्राचार्य डॉ. धीरजकुमार बाड यांनी केले आहे.
    अधिक माहितीसाठी महाविद्यालयात कार्यालयीन वेळेत विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा. कार्यालय संपर्कासाठी व अधिक माहितीसाठी 02186-222444/229000 या फोन नंबर वर संपर्क साधावा.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)