कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे एच. एस. सी. बोर्ड परीक्षेत उज्वल यश

0
        पंढरपूर (प्रतिनिधी) - येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचा एच. एस. सी. बोर्ड परीक्षेचा ऑनलाईन निकाल नुकताच जाहीर झाला आहे. विद्याशाखानिहाय शेकडा निकाल व पहिले तीन क्रमांक खालीलप्रमाणे -
          विज्ञान विभाग शेकडा निकाल 99.74%  प्रथम क्रमांक कु. रोपळकर सिद्धी संतोष  92.17 %,  द्वितीय क्रमांक कु. रोपळकर रिद्धी संतोष 91.83% तृतीय क्रमांक चि. लबडे सौरभ समाधान 91.33% 
         वाणिज्य विभाग शेकडा निकाल 98.93% प्रथम क्रमांक कु. गांधी निष्ठा परेश 93.17% द्वितीय क्रमांक चि. काळे संस्कार विलास ९०.१७%  तृतीय क्रमांक चि. गांधी सोहम अमित 89.50 % 
          कला विभाग शेकडा निकाल 87.50% प्रथम क्रमांक कु. सरगर स्नेहल दाजी 85.83% द्वितीय क्रमांक चि. मंजुळे अविष्कार अनिल 80.67% तृतीय क्रमांक कु. इंगळे अदिती मनमोहन 79.83%
           एम. सी. व्ही. सी.  शेकडा निकाल ९४.५५ %  प्रथम क्रमांक कु. देशमुख राधा ज्ञानेश्वर 82.83%  द्वितीय क्रमांक चि. भिंगे श्रीराम दत्तात्रेय 76% तृतीय क्रमांक कु. साळुंखे श्वेता संतोष 75.83%
        बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयात शंभर पैकी 100 गुण मिळवणारे विद्यार्थी पुढीलप्रमाणे कु. गांधी निष्ठा परेश, चि. काळे संस्कार विलास, चि. भोपळे सिद्धांत आनंद, चि. जोशी सार्थक जिनेन्द्र, चि. उंडाळे ओम विजय, कु. साठे अर्पिता सुभाष, कु. वाघमारे स्नेहल संजय, कु. पोद्दार श्रावणी महेश तर विज्ञान विभागात गणित या विषयात शंभर पैकी 100 गुण मिळवणारे विद्यार्थी कु. रोपळकर सिद्धी संतोष, कु. रोपळकर रिद्धी संतोष व मुलानी वाजिद वजुद्दीन यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी हार्दिक अभिनंदन केले व त्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पर्यवेक्षक प्रा. युवराज अवताडे, प्रा. राहुल मुसळे, प्रा. राजाराम गोडसे, प्रा. राजाराम भोसले, प्रा. महादेव जेधे, प्रा. शिवाजी तांदळे, प्रा. सिताराम सावंत, प्रा. कु. लक्ष्मी वाघमारे,  प्रा. कु. वर्षा भिवसकर आदी प्राध्यापक व कार्यालयीन अधीक्षक प्रभाकर पारधी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)