कर्मयोगी विद्यानिकेतनचा १०० टक्के निकाल

0
            शेळवे (ता. पंढरपूर) - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने  मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षेमध्ये कर्मयोगी विद्यानिकेतन माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, शेळवे  या कॉलेजचा  निकाल १०० टक्के  लागला आहे . सन २०१४ कॉलेज स्थापने पासून यशस्वी निकालाची परंपरा कायम राखली आहे.

        यामध्ये प्रथम क्रमांक :  बनसोडे गौरी ज्योतीराम -  ८३.३३टक्के,
        द्वितीय क्रमांक : शेजाळ संस्कार संजय - ८१.८३ टक्के, 
         तृतीय क्रमांक : गाजरे सानिका रामचंद्र  - ७९.१७ टक्के यांनी  मिळवला आहे.
               सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे मार्गदर्शक मा.आ. प्रशांत परिचारक, मा. रोहन परिचारक, कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ  टेकनॉलॉजीचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील, पॉलिटेक्नीकचे प्राचार्य डॉ. अजित कणसे, संस्थेचे रजिस्ट्रार  मा. श्री जी. डी. वाळके, विद्यानिकेतनच्या प्राचार्य सौ. एम. आर पाटील व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)