पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या मतमोजणीत दुसऱ्या फेरीत कोण पुढे पहा.....

0
        पंढरपूर (प्रतिनिधी)  -  252 पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात सरासरी 68.97 टक्के मतदान झाले.  पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 14 टेबलवरुन 25 फेऱ्यात  होत आहे.
           त्या 25 फेऱ्यातील पहिल्या फेरीचा निकाल पुढील प्रमाणे -
 दुसरी फेरी- (काँग्रेस)
 भगीरथ भालके  हे 1800 मतांनी आघाडीवर आहेत.

        निवडणूक  निकाल पाहण्यासाठी पंढरी संदेश न्यूज सोबत सक्रिय रहा...

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)