समाधान आवताडे यांनी मतमोजणीत घेतली मुसंडी
पंढरपूर (प्रतिनिधी) - 252 पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 14 टेबलवरुन 25 फेऱ्यात होत आहे.
त्या 25 फेऱ्यातील 16 ते 20 व्या फेरीतील निकाल पुढील प्रमाणे -
सोळावी फेरी -
समाधान आवताडे 3669 मतांनी आघाडीवर
सतरावी फेरी -
समाधान आवताडे 4671 मतांनी आघाडीवर
आठरावी फेरी -
समाधान आवताडे 6590 मतांनी आघाडीवर
एकोणीसवी फेरी -
समाधान आवताडे 7778 मतांनी आघाडीवर
विसावी फेरी -
समाधान आवताडे 7856 मतांनी आघाडीवर
एक विसावी फेरी -
समाधान आवताडे 9500 मतांनी आघाडीवर
निवडणूक निकाल पाहण्यासाठी पंढरी संदेश न्यूज सोबत सक्रिय रहा...