पंढरपूर दि. 11 (प्रतिनिधी) - श्री पांडुरंग परिवाराचे कुटुंबप्रमुख माजी आमदार प्रशांत मालक परिचारक यांचे वडील ऍड. प्रभाकर (बाबा) परिचारक यांचे वृद्धापकाळाने आज रोजी दुःखद निधन झाले.
त्यांचे पार्थिवावर पंढरपूर येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सायं. ठीक 6.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील.
पंढरी संदेश परिवार 'परिचारक कुटुंबियांच्या' दुःखात सहभागी आहे. ईश्वर त्यांना सदगती देवो हीच परमात्मा पांडुरंग चरणी प्रार्थना..!